नमस्कार मंडळी,
२. IIT Powai, दरवर्षी Techfest नावाची स्पर्धा घेते. ती या वेळेस पण आहे. या स्पर्धेत वेगवेगळे असे विभाग आहे. जसे की, व्याख्यान , रोबोटिक स्पर्धा, इ. त्यातही Utkarsh नावाची फ़ारच छान स्पर्धा असते. ही खास करुन ग्रामीण भागासाठी तयार केलेल्या तंत्रज्ञानाची स्पर्धा असते.
: Techfest 2010 -11 – Asia’s Largest Science and Technology Festival – 7th to 9 th January 2011.
त्याच प्रमाणे एक अजून स्पर्धा होते जी जानेवारीतील स्पर्धेची प्रथम पायरी असते. ती म्हणजे Nexus 2010. आपण सरळ Techfest मध्ये ही भाग घेउ शकता किंवा Nexus मधूनही पात्र होवू शकता. Techfest मधे ३ दिवसात अंदाजे ५०,००० वर विद्यार्थी, लोक भेट देतात. ही संख्या वाढतच आहे.पहा- http://www.techfest.org/index.php
ता.क.- मी मागे मराठी भाषेची होणारी हेळसांड यावर एक लेख लिहिला होता. त्यावर श्री. सलील कुळकर्णी यांनी फ़ार सुरेख प्रतिक्रिया दिली आहे, त्यात बरेच प्रश्नांचे समाधान होते. आपण सर्वांनी जरुर वाचावी. येथे – http://bit.ly/96TAlc
- तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)














Pingback: Tweets that mention छोले – काही आगामी कार्यक्रम. | तंत्रज्ञान -- Topsy.com