तुम्ही Wikipedia बद्दल खरच जाणता !

नमस्कार मंडळी,

नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्या !! आजच्या जगात ज्ञान हेच धन आहे. आज ज्याच्या जवळ जास्त माहिती तो जास्त सुरक्षित आहे. त्याच मुळे आज ज्ञानाची किंमतही वाढली आहे. जसे की, कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्या किंवा कोणतेही पुस्तक घ्या, ते फ़ारच महाग झाले आहे. बरेचदा महागाईमुळे आपल्याला आपल्या ज्ञानाच्या भुकेला मुरड घालावी लागते.


जर हे सर्व ज्ञान मोफ़त उपलब्ध झाल्यास किती छान होईल. असाच विचार  ’जिमी वेल्स’ यांनी केला व त्यावर कृती सुध्दा केली. त्यातूनच Wikipedia चा जन्म झाला. ज्ञानाचे अपरिमीत भंडार लोकांसाठी खुले झाले, ते पण मोफ़त. आपल्या पेकी बरेच लोकांना याबद्दल माहीती असेल पण Wikipedia बरोबरच Wikimedia या समुहाचे अजुन अनेक प्रकल्प आहेत. ते सुध्दा अनेक भाषेतुन उपलब्ध आहेत. हे सर्व मराठीत सुध्दा उपलब्ध आहे. त्याच बद्दल आपण जाणून घेवू.

Continue reading

Posted in मराठी विषयी, Computer | Tagged , , , , | 13 प्रतिक्रिया

3G

नमस्कार मंडळी,
काहीच महिन्याआधी पार पडलेले 3G Auction आणि आता सरकारचा चाललेला हो-नाहीचा सावळा गोंधळ. त्यामुळे आपल्या मनात 3G  हे नक्की काय भानगड आहे, असा प्रश्न उद्भवलाच असेल. आज, आपण याबद्दलच काही माहिती घेऊ.
(मायाजाळावरुन साभार)
Posted in Mobile Technology | Tagged , , , , | 2 प्रतिक्रिया

छोले – काही आगामी कार्यक्रम.

नमस्कार मंडळी,

भारतात  तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कार्यक्रम होणार आहेत. त्यांच्या बद्दल.
. १३ ऑगस्टला बॅगलूरू मध्ये “Microsoft Canaan TechSpark 2010”,  नावाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम भारतातील नवीन उद्योगकांनी तयार केलेल्या साधनांची ओळख करुन देण्यासाठी आहे. या कार्यक्रमात १८ नवीन उद्योजकांना निवडले आहे व त्यांना परिक्षकांसमोर आपल्या कंपनीचे महत्त्व मांडायचे आहे.
:  Microsoft Canaan TechSpark 2010 is a pan-India hunt for top product startups in the country.

या कार्यक्रमात आपण उपस्थित राहू शकता. त्यासाठी व अधिक माहितीसाठी ,येथे पाहा  – http://techsparks.in/
Posted in मराठी विषयी, Electronics | Tagged , , , , | १ प्रतिक्रिया

छोले – मोफ़त सॉफ़्ट्वेअर.

नमस्कार मंडळी,

मी आज पासून  “छोटे लेख” -(छोले)  हे संस्करण सुरु करत आहे. यात मी पुर्ण लेखाचा विषय न होऊ शकनारे मुद्दे किंवा लेख लिहिल.

आजचा छोले – आपल्याला आवश्यक असणारे काही मोफ़त सॉफ़्टवेअरचे दुवे मी इथे दिले आहे.  त्यासाठी मी नवीन पान सुरु केले आहे.  पहा – Links.

– तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)

Posted in Computer | Tagged , , | यावर आपले मत नोंदवा

जगातील १५ सर्वात महागडी यंत्रे (gadgets).

नमस्कार मंडळी,
आज आपण पाहूया जगातील काही सर्वात महागडी यंत्रे. जेव्हा आपण वाढलेल्या साखरेची चिंता करतो, तेव्हा जगात असे यंत्रे तयार होतात आणि विकली पण जातात. त्यांच्या किंमती पाहून चकित न झाले तरच आश्चर्य. तर जास्त बोलण्यापेक्षा पाहुया. या कमाल कलाकृती.

काही भ्रमण दूरध्वनी.
१. हा आहे Goldstriker International चा iPhone 3GS Supreme.

किंमत – $३.२ million  म्हणजे अंदाजे Rs. १५.०४ करोड.

Continue reading

Posted in Electronics, Mobile Technology | Tagged , , , , | 6 प्रतिक्रिया