माझ्या विषयी

नमस्कार मित्रानों
मला तन्त्रज्ञानातील नवीन होणारे शोध याची आवड आहे.त्यासोबतच मला मराठीतून लेख लिहावे असे फ़ार वाटत होते.त्याकरिता हा खटाटोप .

आणि हो मला नवीन ठिकाणे पाहायला, पुस्तके वाचायलाचित्रपटे पाहायला आवड्ते…

31 Responses to माझ्या विषयी

  • श्री. सुरेश पेठे ,
   आपल्या प्रतिक्रीये बद्द्ल धन्यवाद .आपण इतक्या लवकर माझा लेख भिंन्त(blog wall) पाहून त्यावर प्रतिक्रीया दिली हे पाहुन आनन्द झाला . आपल्या काहि सुचना असतील तर कळवावे.
   मी आपला लेख भिंन्त पाहिली.आपन फ़ार छान लिहिता व कविता करता. तेथूनच मला marathiblogs.net ची माहिती मिळाली.

   आपलाच
   अक्षय

 1. छान ब्लॉग बनवलाय तू, अक्षय दादा… खुप आवडला…! यापुढेही असेच लिहीत रहा, माझ्या शुभेच्छा… 🙂

 2. Vishwesh says:

  Hi Akshay,

  tu chalu keleli yatra anant chalat raho hi shubhecha. Tu jama keleli mahiti pan sundarach aahe. Mala aajun martahi type-face madhe kase lihayche te mahit nahi tya mule krupaya evdhe khapwun ghe.

  lage raho

  visshukaka

 3. Vishwesh says:

  अरे अक्षय फारच छान.

 4. salilchaudhary says:

  अक्षय तुमचा ब्लॉग आवडला. लेख चांगले आहेत. लिहत रहा.

  Good Luck

  Salil Chaudhary
  http://www.netbhet.com

 5. deepak says:

  आपल्या प्रतिक्रीये बद्द्ल धन्यवाद .

 6. deepak says:

  IIT powai robotic स्पर्धा til kahi mule japan la honarya spardhet janar hote (this month)…..mala details milu shaktil ka?

  • Akshay says:

   सप्रेम नमस्कार,
   दिपकजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
   मला याबद्द्ल माहीत नाही.पण ,माझ्या मते IIT B चे मुले जापान मध्ये होनार्या ROBOCON या स्पर्धेकरिता जात असेल.मी खाली दुवा देत आहे.येथे बघा.

   http://www.aburobocon2009.com/

   मला काहि कळल्यास आपल्याला नक्की कळवील.
   क.लो.अ.

 7. नितीन पोतदार says:

  प्रिय अक्षय,

  तुझा ब्लॉग मला फारच आवडला. अगदी २ द पॉइन्ट आणि फारच उपयुक्त आहे. You are doing a fantastic job!! keep writing. You will enjoy.

  Warm regards,

  नितीन पोतदार.

  • Akshay says:

   नमस्कार नितीनजी,
   अनुदिनीवर आपले स्वागत असो. आपल्या माझी अनुदिनी आवडली हे वाचुन फ़ारच आनंद झाला.
   आपला छोटा प्रयत्न करतोय.आपल्या सारख्यांच्या प्रोत्साहनानेच लिहल्याचा उत्साह वाढतो.
   क.लो.अ.

 8. Ankita says:

  खूपच झकास उपक्रम सुरू केला BLOG च्या माध्यमातून!
  विज्ञानाचे नवे जगतं खूप आवडले! 🙂

 9. shrihari palkar says:

  अक्षय तूझे लेख फार चागंले आहेत तू उपयोगी लेखन लिहलय‌ाबदल अभिनंदन श्रीहरी पालकर

 10. savadhan says:

  akshay chhan aahe DINIKA [blog]tumachi! Aavadali.
  Tantradnya aahat he yethe disun yete.

 11. धन्यवाद काका, आपल्याला अनुदिनी आवडली हे एकून आनंद झाला.
  आपले अनुदिनीवर स्वागत असो.

 12. Abhijeet Gade says:

  khup chan site aahe! i was searching for such site!Great,Nice,awesome ani kay bolu…

 13. नमस्कार अक्षय दादा,
  मला आपला हा ब्लोग आवडला आणि मला पण लेखनाची आवड आहे. पण मला हे सगळे कसे करायचे त्याबद्दल फार कमी माहिती आहे. मी मराठीत लिहू शकतो पण ते इतरांना कसे वाचता येतील ते कळत नाही ? त्यासाठी स्वताची वेबसाईट असणे आवश्यक आहे काय? त्याबद्दल मला नक्की कळवा?

 14. Abhijeet Patil says:

  नमस्ते अक्षय , ब्लॉग खूप छान आहे
  आपला ब्लॉग google वर प्रसिद्ध करायचा असेल तर काय करावं लागेल ?

 15. raj sable says:

  खरचं खूप सुंदर लिखाण आहे आणि मनाची पकड घेणारी साधी सोपी भाषा ! सुपर……!

 16. yogesh says:

  खरचं खूप सुंदर लिखाण आहे आणि मनाची पकड घेणारी साधी सोपी भाषा ! परंतु असे काही सूचित असलेले विद्याथी असतात त्यांना खूप काही माहिती असते. परंतु परिस्थिती त्यांना पुढे येवू देत नाही अश्या विद्याथी याचे काय करता येईल का ? असे माझे म्हणने आहे. ……..
  ननवरे योगेश ….. ( डॉल्फिन कॉम्पुटर – पुणे )

 17. अक्षय ब्लॉग आवडला, लेख चांगले आहेत. एकदम झकास

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s