Window 7 चे पुनरावलोकन ( Review ) .

नमस्कार मंडळी ,

Window  7 च्या  रुपाने   Microsoft   ची  नवी  operating  system   बाजारात   आली आहे.  ती कशी  दिसते  यापेछा  ती  काम  कसे  करते , तिचा  वेग  कसा  या  कडॆच  सर्व  जगाचे लक्ष  लागले  होते.  Window Vista प्रमाने  ती  ढेपाळते, की Window XP प्रमाने एक इतिहास  रचते. Vista  च्या  अपयशामुळॆ  व Apple Mac OS , Google online OS Chrome   सारख्या  नविन  OS च्या  उदयाने  मुळॆ  Microsoft  ला यश फ़ार आवश्यक होते. त्यात  Microsoft   ने  किती  यश  मिळवले  ते  आपण  पाहू .

Window  7 जवळजवळ  ३  वर्षानंतर  रंगमंचावर  आली  आहे . ती  आपल्या  आधील  OS   चे अपयश  पुसून  टाकायला  व नव-नवीन function   भरुन  आपल्याला  आर्श्यचकित  करायला समोर ठाकली आहे. आता पर्यन्त आपण beta version वापरले . तर मग जी हवा तयार झाली आहे , ती  उडते  की  स्वतःला  सिध्द  करते.

अ. Install / boot  / shutdown  time .

प्रत्येक OS साठी हे प्रमाण फ़ार महात्वाचे असते. बसवणे ( Install ), सूरू व बंद व्हायला लागणारा वेळ. हा वेळ Window 7 मधे Vista च मानाने फ़ार कमी झाला आहे.

ब . Start Menu
नविन Start menu जरा  vista  सारखाच दिसतो ,पण त्यात बदल केले आहे. त्यात आपण सरळ Search  करु शकतो. तो जास्त बारकाईने रेघाटला आहे व recent used items ही नवीन जोडनी दिली आहे.

क. New Taskbar
हा सर्वात जास्त प्रसिध्द भाग आहे. पण हे एक Aero Peek  पेक्षा काहि नाहि. जरा apple  च्या  धर्तीवरील हा  पर्याय . pin  केले सर्व विन्डो यामुळे काम सोपे होते ,पण Window Drop  करणे येथे शक्य  नाहि.

ड. Security / networking
Vista  पासुनच Microsoft  ने सुरक्षीतीतेचं काम चांगल केलं आहे. यावेळी सुध्दा परंपरा कायम ठेवली आहे.
Networking यात फ़ार बदल नाही आहेत.

इ. Speed
वेग ह एक फ़ार महत्वाचा विक्री वाढवणारा मुद्दा आहे.  या os चा वेग जास्त आहे.

गाळलेले पर्याय –
१.Windows Mail .
२.Windows Movie Maker .
३.Windows Live Photo Gallery

खालील चित्रफ़ित पण एक पुरानावलोकन आहे ते पण बघा .

अधिक माहीती साठी खालील दुव्यावर जावे.

http://en.wikipedia.org/wiki/Windows_7

Window 7  विकत घ्यायचे असल्यास खालील दुव्यावर जावे.

http://www.microsoft.com/Windows/buy/default.aspx

–  तर्फ़े तंत्रज्ञ ( अक्षय )

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले, Computer and tagged , , . Bookmark the permalink.

4 Responses to Window 7 चे पुनरावलोकन ( Review ) .

  1. sureshpethe says:

    अक्षय,
    आम्हा कॉम्युटर अडाणी माणसांना तुझा हा लेख फारच टॅंजनशीअली (!) जातोय. मी सध्या क्रोम वापरतोय, अश्या एखाद्या वेगळ्या OS बरोबर थोडी सखोल चर्चा केलीस तर काही मुद्दे अधिक विस्ताराने समजतील , तरीही तू पुरवलेल्या माहीतीबद्दल धन्यवाद

  2. Kiran Ghag says:

    please share the difficulties experienced for posting comments on my blog…it will help me resolve it.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s