मोफ़त E-books download करायच्या १० सर्वोतम जागा (websites).

नमस्कार मंडळी ,

पुस्तके वाचने ही उत्तम सवय आहे. पण धकाधकी च्या जिवनात वाचन कमी होते. तर मग आपल्यासाठी कंप्युटर वर पुस्तक वाचने हा एक पर्याय असतो. कारण कंप्युटर आता आवश्यक झाले आहे. ते बहुतेकांनजवळ असते. म्हणूनच मी आपल्या साठी १० मोफ़त जागांची माहिती आणली आहे जेथून आपण विनामूल्य पुस्तके download  करु शकता.
लेख कसा वाटला ते जरुर कळवा.

१.   http://www.gutenberg.org

आपण येथून फ़ार छान पुस्तके काढू शकता.मी स्वतः येथून Sir. Arthur Conan Doyle , Mark Twain , Charles Dickens  इ. ची पुस्तके काढली आहे.हा प्रयोग १९७१ ला Michael S. Hart  यांनी सूरू केला. ही जगातील सर्वात जुनं digital वाचनालय आहे.

२.   http://www.freebookspot.in/
या जागेवर 72 Gb चे ५००० पुस्तके आहेत.

३. http://www.free-ebooks.net/
येथून तुम्ही पुस्तके घेवू व देवू पण शकता.

४.  http://manybooks.net/
फ़ार छान जागा आहे.

५.  http://www.getfreeebooks.com/
येथे एका कळीवर ( click ) पुस्तके मिळवू शकता.

६  http://freecomputerbooks.com/

संगणकावरील पुस्तके येथे मिळतील.

७. http://www.freetechbooks.com/

तंत्रज्ञानावरील पुस्तके येथे मिळतील.

८.  http://www.scribd.com/

पुस्तके आपण येथे प्रकाशित सुध्दा करु शकता.

९. http://www.globusz.com/
नवीन लेखकांना येथे संधी मिलते.

१०. http://www.onlinefreeebooks.net/
येथे १५ भागात पुस्तके आहेत.

आपण खालील जागांवर पण जावू शकता.

१.  http://en.wikipedia.org/wiki/List_of_digital_library_projects

२. http://www.archive.org

– तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)

p.s.- Plz. tell me appropriate marathi word for website and download .

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले and tagged , , , , . Bookmark the permalink.

20 Responses to मोफ़त E-books download करायच्या १० सर्वोतम जागा (websites).

 1. sureshpethe says:

  अक्षय,
  हा तर प्रचंड खजिना माझ्यासमोर अक्षरश: ओतलास ! नुसते त्यात काय काय आहे हे पहाण्यातच जन्म निघून जाईल ! खूप चांगले काम केलेले आहेस व पुढेही करीत राहशील अशी मला खात्री आहे व त्या निमित्ताने पुन:पुन्हा तुझ्या ह्या भींतीला धडका मारायला मिळतील असे वाटते व मला त्यात आनंदच आहे !!

  • नमस्कार ,
   मी स्वत: काढलेले पुस्तके अजून वाचुन संपायची आहे. मराठीत असा एखादा प्रकल्प असता तर किती छान होईल. आपल्या या पांठिब्याबद्दल फ़ार धन्यवाद .मी असेच नवीन लिहण्याचा प्रयत्न करतो.

 2. Arjun says:

  यात ebookee.com ही सुध्दा एक साइट आहे.

  • Akshay says:

   श्री. अर्जुन मला माफ़ करावे. edit करातांना चुकुन refresh चि बटन दबल्याने आपली original comment खोडली गेली. म्हणुन आठवणारी comment लिहली आहे. माफ़ कराल ही आशा आहे.
   आपल्या प्रतिक्रियेबाबत फ़ार धन्यवाद.
   हो.त्याबद्दल मला माहीत आहे, पण आजकाल तेथून पुस्तके सहजासहजी मिळत नाही.

 3. very nice blog. very informative. this list of website is a real treasure man…. keep it up…

  Cheers!!!

 4. Arjun says:

  Akshay ,

  Malatari ajun kahi problem aala nahi.tumhla http://www.ebookee.com var kay problem aalaa sangal ka?

  Arjun

  • Akshay says:

   नमस्कार अर्जुनजी,
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
   आधी मी ebookee.com वरुनच पुस्तके कढायचो, पण मागिल काही महिन्यापासुन पुस्तक काढतांना site वर सरळ pay site चा URL येतो .त्यामुळे मोफ़त पुस्तके मिळत नाही. मी जवळ्जवळ ६-७ पुस्तके काढुन पाहीली पण pay site च येते.
   जर मोफ़त पुस्तके मिळत असेल तर फ़ारच छान. तोहि चांगला एक पर्याय आहे.

 5. savadhan says:

  मोफत पुस्तकं मिळणारं असं एखादं संकेतस्थळ मराठी साठि आहे का? दिलेली संकेत स्थलाची यादी फारच उपयोगी आहे यात वादच नाही.
  धन्यवाद अर्जुन महोदय !

 6. Akshay says:

  नमस्कार अर्जुनजी,
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
  मी बरेच ठीकाण शोधयचा प्रयत्न केला पण, मराठी e-books मिळात नाही.
  तरिही आपल्याला काहि मासिकांची, MP3 व पुस्तकांचे ठीकाण खाली दिली आहेत.

  १. http://www.marathiworld.com/sahitya/e-pustak/index.htm
  २. http://www.myemagazines.com/
  ३. http://bit.ly/awZVEU
  ४. http://davbindu.com/index.htm#
  ५. http://cooldeepak.blogspot.com/
  ६. http://www.marathinovels.net/

  जर आपल्यास दुवे मिळालेत तर जरुर कळवावे.

 7. मिलींद मगदूम says:

  http://www.marathipustake.org/
  इथे मराठीतील पुस्तके मिळ्तील

 8. Pingback: मराठी पुस्तके | Marathi Search Results

 9. prashant subhash tagadpallewar says:

  its very nice! !!!

 10. Thanks…. tumcha mule mla part 1da maza chhand mla part milun dila…. Thank u so much

 11. अक्षयजी

  आपली ही सेवा उत्तमच आहे. धन्यवाद.
  आपण http://www.esahity.com ्या वेबसाईतला भॆट दिली आहे का?

  सुनिल सामंत
  ई साहित्य प्रतिष्ठान

 12. kiran sutar says:

  namaste, kahi engineering ani design software chi books asnari site asel tar sangavi.

 13. Khushal Desai says:

  Very nice n useful information…….

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s