मराठीतील मला आवडलेल्या काही खास Websites.

नमस्कार मंडळी,

आजच जग हे तंत्रज्ञानाचे आहे. आज आपल्याला पाहीजे असलेली माहिती आपन संगणकाच्या एका click वर मिळवू शकतॊ.आज जवळ-जवळ सर्वाच गोष्टीवर Websites उपलब्ध आहेत. तर मग , मराठीतील Websites.  त्यांत मागे कश्या राहतील. आता लवकरच मराठीतून सुध्दा URL म्हणजे वेबसाइटचा पत्ता दिसेल. तोवर आपण सध्या अस्तितवात असलेल्या site बद्दल बोलू.

मराठीत असलेल्या sites इंग्रजीच्या मानाने तश्या फ़ार नाहीत . ज्या आहेत त्यातील मला आवडलेल्या काही खास विज्ञान , उद्दोजगता , विविध मराठी site ची माहिती देणारी इ. sites ची मी एक यादी तयार केली. ती आपणासमोर सादर करत आहे.
आपणास यादी कशी वाट्ली ते जरुर कळवा. आपणास कोणत्या अधिक site माहित असल्यास अवश्य लिहा.
चला तर मग .

१.http://www.vidnyan.net/
ही विज्ञानावरची site  आहे. यात विविध शास्त्रज्ञावर माहिती दिली आहे.

२.http://www.ebmm.org
येथे आपल्याला सर्वा प्रकारच्या मराठी site चि माहिती मिळेल.

३.http://www.marathiworld.com
तशी ही site  मराठी बद्दल आहे. पण मला येथिल खास विभाग म्हणजे उद्दोजकांच्या मुलाखती फ़ार आवडतो.


४.http://www.mymarathi.com/
महाराष्ट्राची इत्मंभूत माहीति येथे मिळेल.

५.http://www.aamhimarathi.in
मराठीतील ही फ़ार छान site  आहे.


६. http://www.saturdayclubglobal.org
मराठी उद्दोजगाना समोर न्यायसाठी हा मराठि माणसाचा अट्टाहास . जरुर भेट द्या.


७.http://www.marathinovels.net
मराठी कथा वाचायाचा का मग येथे जा.

८.http://www.marathimati.com /
“मराठी मातिचे गायन ” हे अगदी खर ठरतं.

९.http://maharashtraeducation.net
महाराष्ट्रतील शिक्षण संस्थेची माहीती येथे उपलब्द आहे.

१0.http://www.mutualfundmarathi.com/
ही जागा मराठी माणसाची आहे कि नाही माहीत नाही,पण मराठींना उपयोगाची जरुर आहे.

हो, जर आपणास मराठीतून site बनवायची असेल. तर मला हया जागा सापडल्या.

http://www.marathiwebsites.com/

http://www.dnyandeep.com/

– तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले, मराठी विषयी and tagged , , . Bookmark the permalink.

17 Responses to मराठीतील मला आवडलेल्या काही खास Websites.

 1. vijay says:

  vaa vaa !!! mi he paan favorite madhye takatoy🙂 dhanyavaad

 2. Nikhil says:

  Nice list Akshay, really good links.
  Thanks for sharing!!

 3. swapnil says:

  yatalya kahi sites chalat nahi aahet!!!

 4. माझ्या संकेतस्थळाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. काही सुचना असल्यास कळवीणे. योग्य त्या सुचना विचारात घेतल्या जातील.

  सदानंद
  म्युच्युअलफंडमराठी.कॉम

  • Akshay says:

   नमस्कार सदानंदजी,
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. उशिरा प्रतिकीयेबाबत माफ़ करा, परिक्षेमुळे जमल नाही.
   आपले संकेतस्थळ आधिच फ़ार छान आहे. जर मला काही आठवल्यास जरुर कळविन.
   तसेच आपण उद्योजगता ( entrepreneurship) बद्दल मार्गदर्शन करता का ? तसे असल्यास कळावे.

 5. वर्डप्रेसचा वापर करुन मराठी संकेतस्थळ कसे बनवावे मी प्रयत्न केला पण पोस्ट केल्यावर सर्व ????????? असे दिसते

 6. Akshay says:

  नमस्कार सदानंदजी,
  याबद्दल मी माहिती काढतो व आपणास कळवतो.

 7. pankaj says:

  mi apalla khup abhari ahe ! udyog chalu karnyasathi changali mahiti denari sanket sthala pathava.

 8. vijay says:

  hello sir share market ची start to end माहिती मराठीतून मिळवण्यासाठी कोणती मराठी website किंवा पुस्तक आहे का????????

 9. Pingback: मराठी संकेतस्थळांची यादी | Marathi Search Results

 10. मराठीमाती डॉट कॉम – माझ्या मातीचे गायन.. चा अधिकृत दुवा आपल्या ब्लॉग वर दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s