काही अफ़लातून कलाकॄती.

नमस्कार मंडळी ,

आज जरा मी काही लिहाण्यापेक्षा आपल्याला ,मला नेट वर सापडलेल्या काही अफ़लातून कलाकॄती दाखवाव्या म्हणतो. या कलाकॄती काही लेण्या वा संग्रहालयातील नाही आहेत. तर हे आहेत विज्ञान युगातील कलेतील नमूने. या कलाकॄती बघताना वाट्ते की मानवाच्या imagine करायची ताकद किती विशाल आहे.

आइनस्टाईन यांचे  ” Imagination is more important than Knowledge.” हे वाक्य शब्दशः खरे ठरते.

चला मग बघुया, जगात लोक काय विचार करत आहेत.

अ. संगणक खरचं ???

हे अजबच.

ही कवटी वाया गेलेल्या संगणकीय वस्तूपासून बनली आहे.

काही CPU.

येथे जेवन नाही हो होत गरम.

ब. Mouse  की  उंदीर.

अप्रतिम.

ही चप्पल नाही.

भीऊ नका हा बाम्ब नाही फ़ुटणार.

अहं, हे चा‍कलेट नाही.

क. कळ बोर्ड.

राजे शाही थाट.


बाकी अक्षर कुठे आहे.

माझा आवडता.विज्ञाना तुझं नमो.


ड. भोंगे .

केक समजून खावू नका हं.

काचेचे आहे जरा जपून.

वाटेल तिथे.

काय कसं वाटलं.

– संकलन तंत्रज्ञान (अक्षय)

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले, Computer, Electronics and tagged , , , , . Bookmark the permalink.

4 Responses to काही अफ़लातून कलाकॄती.

 1. sureshpethe says:

  खूपच छान वाटलं सारं ! ह्या मागील कलात्मक दृष्टी कोणाची आहे?… त्याला मानलं !

  • Akshay says:

   काका, हे फ़ोटो वेगवेगळ्या वेळी जमा केलेत.त्यामूळे प्रत्येक कलाकाराचे नाव तर माहीत नाही.पण ज्यानीं कोणी हे तयार केले त्यांना खरच सलाम.

 2. jitendra patil says:

  i like this information. you continue your job

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s