दुरदर्शनसंचाचे प्रकार (TV भाग २).

नमस्कार मंडळी,
पहिल्या भागात मी TV चा इतिहास आपणास सांगितला होता.आता आपण इतिहासाकडून वर्तमानाकडे वळू, आज आपण पाहुया याच दुरर्द्शनसंचाचे प्रकार. तसे आज बाजारात विविध प्रकारचे, आकाराचे दुरर्द्शनसंच उपलब्ध आहेत, तेव्हा विकत घेताना कोनता दुरर्द्शनसंच विकत घ्यावा हा प्रश्न समोर उभा ठाकतो. तर याचेच उत्तर मिळ्वायचा हा प्रयत्न आहे.
दुरर्द्शनसंच घेतांना नेहमी त्याची किंमत ,त्याची picture quality , resolution , त्याचा आकार ह्या मुख्य गोष्टी येतात.याच विविध parameters  वरुन दुरर्द्शनसंचे विविध प्रकार पडतात.दुरर्द्शनसंचे मुख्यतः तीन प्रकार आहेत.ते म्हणजे खालिल प्रमाणे.

१. Direct View TV.
या प्रकारातील दुरदर्शनसंच भारतात फ़ार मोठ्या प्रमानात वापरतात.या दुरदर्शनसंचनात CRT tube वापरतात.हा फ़ार लोकप्रिय प्रकार होता.पण याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे.

फ़ायदे-
१.फ़ार चांगले चित्र निर्माण करतो.
२.जवळजवळ कोणत्याही कोनातुन पाहाता येत.
३.फ़ार खर्चीक नाही.
तोटे –
१.फ़ार मोठ्या आकाराचे व जड असतात.
२.४० इंचापेक्षा मोठे नसतात.
३.जुन्या fashion चे झालेत.

२.Rear/Front  Projection TV.
यात LCD, CRT, DLP  ,LCoS  इ. प्रकार येतात.यात दोन प्रकार आहेत ते म्हणजे Rear व Front projection यात फ़रक फ़ारच कमी आहे.

फ़ायदे-
१.Image quality चांगली आहे.
२.कोणताही दुरुस्तीची गरज पडत नाही .
तोटे –
१.ते खर्चीक असतात.
२.त्यांचा Viewing angle मर्यादीत असतो.

३.Flat TV.
या प्रकारात दोन वा अधिक उपप्रकार पडतात. LCD ,LED, Plasma इ. त्याचे प्रकार आहेत.आता बाजारात याचेच चलन आहे.

LED TV

फ़ायदे-
१.ते मोठ्या screen चे आहेत.
२.ते फ़ार slim असतात.
३.ते आपन कोठेही लावु शकतो.
तोटे –
१.ते फ़ार महाग आहेत.
२.यात Poor black level (काळा रंग दाखवायचे गुणधर्म) आहे.

अधिक माहिती साठी दुवे-
१. Display_technology
२. Flat_panel_display

आता आपणच ठरवा कोणता दुरदर्शनसंच घ्यायचा तो.आपल्याला लेख कसा वाटला व या प्रकारचे लेख कसे वाटतात हे जरुर कळवा.

तर्फ़े तंत्रज्ञान (अक्षय).

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले, Electronics and tagged , , , , , . Bookmark the permalink.

2 Responses to दुरदर्शनसंचाचे प्रकार (TV भाग २).

  1. छानच माहिती आहे!
    आणि हो, एकंदरीत या ब्लॉगवर बरीच उपयोगी माहिती दिलीय.
    लिहित रहा!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s