सर्वाना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्या ॥

सप्रेम नमस्कार,

आज सोनियाचा दिन, आज मराठीयाचा  दिन ॥
सर्वाना मराठी दिनाच्या शुभेच्या ॥

माझ्या मातीचे गायन , तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा कानोसा देऊन, कधी ऎकशील का रे ॥

माझी धुळीतील चित्रे, तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खुलून , कधी पाहशील का रे॥

माझ्या जहाजाचे पंख, मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनारयास दिवा. कधी लावशील का रे॥

माझा रांगडा अंधार, मेघामेघात साचला
तुझ्या उषेच्या कानी, कधी टिपशील का रे ॥

गीत – कुसुमाग्रज
कुसुमाग्रज यांना विनम्र अभिवादन.

http://www.kusumagraj.org/

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले and tagged , , . Bookmark the permalink.

3 Responses to सर्वाना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्या ॥

 1. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

 2. Akshay says:

  सुहासजी आपल्याला पण मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्या.

 3. dhanaji9099 says:

  आज सोनियाचा दिन, आज मराठीयाचा दिन ॥
  सर्वाना मराठी दिनाच्या शुभेच्या ॥

  माझ्या मातीचे गायन , तुझ्या आकाश श्रुतीनी
  जरा कानोसा देऊन, कधी ऎकशील का रे ॥

  माझी धुळीतील चित्रे, तुझ्या प्रकाश नेत्रांनी
  जरा पापणी खुलून , कधी पाहशील का रे॥

  माझ्या जहाजाचे पंख, मध्यरात्रीत माखले
  तुझ्या किनारयास दिवा. कधी लावशील का रे॥

  माझा रांगडा अंधार, मेघामेघात साचला
  तुझ्या उषेच्या कानी, कधी टिपशील का रे ॥

  मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s