संगणकीय भाषा शिकण्याचे १० मुक्त संकेतस्थळे.

नमस्कार मंडळी,


आजच्या जगात संगणक जणू आपला ४ था महत्वपुर्ण घटक होउन बसला आहे. म्हणजे पहिले फ़क्त अन्न, वस्त्र ,निवारा असं होत, पण आता अन्न, वस्त्र ,निवारा आणि संगणक असं झालयं.त्यातही तुम्ही जर अभियंते असाल तर मग काय विचारता. त्यातही IT क्षेत्रात काम करायचं असेल तर मग एक तरी संगणकिय भाषा शिकावीच लागते व त्यावर प्रभुत्व मिळ्वावे लागते. मग त्यासाठी class लावाला लागतो. ते करणे जमले नाही तर….तर काही बिघडत नाही. कारण बर्याच संकेतस्थळावर असे online class भरलेले असतात, तेही विनामुल्य. त्याचा फ़ायदा का न घ्यावा.
चला तर मग बघुया असे १० संकेतस्थळॆ.

१. हे संकेतस्थळ फ़ारच लोकप्रिय आहे.येथे तुम्ही Java  फ़ारच छान शिकू शकता. Program run करायसाठी आपल्याला काहिच install कराव लगत नाही. तरिहि तुम्ही program run करुन पाहु शकता.

येथे आपण c,c++ फ़ारच सोप्या पद्धतीने शिकू शकता.
२.

३.

४.  http://visualcplus.blogspot.com/
५.ही Java ची official site आहे.


६.तेथुन आपण java script चे नमुने काढुन घेउ शकतो.

७. dot.net साठि उपयुक्त जागा.


८. VB.NET शिकण्यासाठी छान जागा.


खालील संकेतस्थळांवर आपल्याला बर्याच प्रकारच्या भाषा शिकू शकता.
९.

१०.

आता अभ्यास करायला पुस्तके तर लागतीलच ना. ते इथे मिळेल.
१.http://freecomputerbooks.com/
२.माझा आधिचा लेख पाहवा.- http://bit.ly/c6xYCL

तर मग करताय न सुरुवात,शिकायला. आपल्याला हा लेख कसा वाटला ते जरुर कळवा.

– तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in Computer and tagged , , , , . Bookmark the permalink.

17 Responses to संगणकीय भाषा शिकण्याचे १० मुक्त संकेतस्थळे.

 1. उत्तम यादी आहे अक्षय, यातील बरेचशी संकेतस्थळे माहिती नव्हती.
  आणखी एक सुचवावेसे वाटते, PHP साठी http://php.net हे सुद्धा चांगले ठिकाण आहे.

 2. सागर says:

  खूप खूप धन्यवाद… http://roseindia.net/ ही सुद्धा चांगली साइट आहे.

  • Akshay says:

   नमस्कार सागरजी ,
   आपल अनु्दिनीवर स्वागत असो. आपल्या प्रतिक्रियेबद्दल फ़ार धन्यवाद. मी ते संकेतस्थळ पाहिले, ते पण फ़ार उपयुक्त आहे, त्याबद्द्ल आपले आभार.
   क.लो.अ.

 3. चि. अक्षय,

  अभिनंदन छान व उपयुक्त माहिती.
  संकेतस्थळ लोकप्रिय करणे साठी काय काय उपाय आहेत? तसेच एसईओ बाबत स्टेप बाय स्टेप माहिती मिळाल्यास फारच उत्तम होईल.

  धन्यवाद.
  सदानंद

 4. Akshay says:

  नमस्कार सदानंदजी,
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मागे तुम्हाला google wave च निमंत्रण भेटल नं.
  जर आपल्याला अनुदिनी वा संकेतस्थळाचा प्रसार करायचा असेल तर काहि पर्याय ,
  १. अनुदिनी मंच सोबत आपली अनुदिनी जोडावी. मराठी साठी खास करुन- मराठी ब्लाग विश्व, उपक्रम, मायबोली, मराठीअड्डा इ. किंवा इग्रजी साठी indiblogger इ.
  २. जेव्हा हि लेख लिहिला कि तो जास्तित जस्त लोकांपर्यत पोहवायचा प्रयत्न करावा त्यसाठी orkut, facebook, twitter इ चा वापर करावा.
  ३. अजुन काहि पर्यासाठी हे पाहा – http://bit.ly/MgjmL
  ४. मुख्य म्हणजे आपल्या लेख वा संकेतस्थळावर सर्व काही अवलंबुन आहे.संकेतस्थळाचा प्रसार Netizens च्या mouth (digital) publicity ने फ़ार लवकर होतो.

  SEO बद्दल मी लवकरच एक लेख लिहिल त्यात सर्व लिहिल.
  क.लो.अ.

 5. Pingback: संगणकीय भाषा शिकण्याचे १० मुक्त संकेतस्थळे. | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 6. धन्यवाद अक्षय, खुपच छान लिंक्स आहेत.

 7. Amar says:

  tujha blog faarach fatang vaatala……Keep up the good work!

  Thanks,
  Amar

 8. Pritesh says:

  सी प्रोग्रँमिंग साठी http://www.c4learn.com/

 9. pradeep says:

  sir
  very good site, ita lot of imp information here. Sir i want to learn VB programming but i want learn from marathi languange , can u know any marathi sites.

 10. chetan says:

  tuja blog khupacha changala vatala……………….asacha lihit raha hich subheachya
  facebook var group ahe ka????

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s