Touchscreen मोबाईल.

नमस्कार मंडळी,

बरयाच दिवसांनी लेख लिहित आहे. अभियांत्रिकिच्या शेवटच्या सत्रात फ़ारच दमछाक झाली. असो, पण मी वापस आलो. यावेळेस आपण पाहुया मोबाईल जगतातील काही घडामोडी.
आता परवा-परवाच म्हणजे ७ जुनला स्टिव जॊब ने apple 4 चे उदघाटन केले. हा भ्रमणध्वनी संच 4G या तंत्रज्ञानाने सिध्द आहे. त्याच प्रमाणे आनेक कंपन्यांचे मोबाईल बाजार आले. आपण त्यावर
एक नजर टाकूया.
1.Apple iphone 4.

कॆमेरा  – 5MP
मेमरी* –  16/32 GB, 512 RAM
आकार – 115.2 x 58.6 x 9.3 mm


2.  HTC Google Nexus One.
कॆमेरा  – 5MP
मेमरी* – 512MB RAM, 512MB ROM
आकार – 119 x 59.8 x 11.5 mm

3. Blackberry Strom

कॆमेरा – 3.15 MP
मेमरी*- 2 GB
आकार –112.5 x 62.2 x 14 mm

4. HTC  Pure

कॆमेरा – 5MP
मेमरी*- 288 MB RAM, 512 MB ROM
आकार – 108 x 53 x 13.7 mm

5. Sony Ecrisson XPERIA X10
कॆमेरा – 5MP
मेमरी*- 128MB
आकार – 83 x 50 x 16 mm

6. Motorola MILESTONE XT720.

कॆमेरा – 8MP
मेमरी* – 150 MB storage, 512 MB RAM, 512 MB ROM
आकार – 116 x 60.9 x 10.9 mm

7.LG GM360 Viewty .
कॆमेरा – 5MP
आकार – 240 x 400 pixels, 3.0 inches
(* येथे मेमरी ही मोबाईलमधील(internal) आहे.)

पाहा मग कोणता मोबाइल तुमच्या मनात बसला. कारण तो घ्यायचा विचार सुरु झाला असेलच.
लेख कसा वाटला ते जरुर कळवा.
– तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले, Mobile Technology and tagged , , , , . Bookmark the permalink.

5 Responses to Touchscreen मोबाईल.

 1. Pingback: Tweets that mention Touchscreen मोबाईल. « तंत्रज्ञान -- Topsy.com

 2. amit says:

  you have added photo of HTC for samsung pure smartphone description. you have not mentioned the RAM of iphone 4.

  • Akshay says:

   नमस्कार अमितजी,
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल फ़ार धन्यवाद. आपले अनुदिनीवर स्वागत.
   आपण सांगितलेली चुक सुधरवली आहे. iphone 4 ची RAM पण दिली.
   आपण असेच भेट देत राहावे.
   क.लो.अ.

 3. rakesh bendale says:

  hi akshay i m a enginnering student

  how you seearch costliest gadgest

  i am a maharastrian
  but i dont know howto type marathi fonts

  and the content is good

  • नमस्कार राकेश,
   आपले अनुदिनीवर स्वागत असो.
   मराठीत लिहिणे फ़ारच सोपी आहे. फ़क्त बराहा, गुगल IME इ. या पैकी कोनतेही सॉफ़्ट्वेअर मायाजालावरुन काढुन. आपण मराठी्त लिहू शकतो. यासाठी हा दुवा आहे – http://bit.ly/bpXx5K
   मी स्वतः बराहा पॅड वापरतो.
   मी माझी माहिती गुगल किंवा मित्रांकडून जमा केली आहे.
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s