जगातील १५ सर्वात महागडी यंत्रे (gadgets).

नमस्कार मंडळी,
आज आपण पाहूया जगातील काही सर्वात महागडी यंत्रे. जेव्हा आपण वाढलेल्या साखरेची चिंता करतो, तेव्हा जगात असे यंत्रे तयार होतात आणि विकली पण जातात. त्यांच्या किंमती पाहून चकित न झाले तरच आश्चर्य. तर जास्त बोलण्यापेक्षा पाहुया. या कमाल कलाकृती.

काही भ्रमण दूरध्वनी.
१. हा आहे Goldstriker International चा iPhone 3GS Supreme.

किंमत – $३.२ million  म्हणजे अंदाजे Rs. १५.०४ करोड.

२. हा आहे Peter Aloisson चा Kings Button iPhone.

किंमत – $ २.४ million  म्हणजे अंदाजे Rs. ११.२८ करोड.

३.हा आहे GoldVish ‘Le Million’.

किंमत – $१.३ million  म्हणजे अंदाजे Rs. ६.११ करोड.

४.हा आहे Peter Aloisson चा The Diamond Crypto Smartphone.

किंमत – $१.३ million  म्हणजे अंदाजे Rs. ६.११ करोड.

५.हा आहे Vertu Signature Cobra .

किंमत – $३१०,००० म्हणजे अंदाजे Rs. १.४५ करोड..

६.हा आहे Sony Ericsson Black Diamond.

किंमत – $३००,००० म्हणजे अंदाजे Rs. १.४१ करोड.

दूरदर्शन संच.

७. हा संच Stuart Hughes चा Rose Supreme PrestigeHD Edition.

किंमत – $३००,००० म्हणजे अंदाजे Rs. १०.६२ करोड.

८. याचे नाव Beovision 4-103 आहे.

किंमत – $१४०,००० म्हणजे अंदाजे Rs. ६५.८० लाख.

स्पीकर.

९. ULTIMATE , Transmission Audio या कंपनीचा.
किंमत – $ २ millon म्हणजे अंदाजे Rs. ९.४० करोड.

१०. Grand Enigma , Kharma चा.

किंमत – $ १ millon  म्हणजे अंदाजे Rs. ४.७ करोड.


हेड फ़ोन.

११. हा MUNITIO ने तयार केला आहे.

माऊस.

१२. हा आहे The Swiss company Pat Says Now चा माऊस.

किंमत – $२४,१८० म्हणजे अंदाजे Rs. ११.३६ लाख.


कॅमेरा.

१३. हा Pentax ची खास पेशकश.

किंमत – $ ११९९ म्हणजे अंदाजे Rs. ५६.३ हजार.

MP3

१४. हा MP3 आहे  चा.

किंमत – $५०,०० म्हणजे अंदाजे Rs. २३.५ लाख.


लॅपटॉप.

१५. आणि हा आहे Luvaglio चा Luxury Notebook.

किंमत – $ १ millon  म्हणजे अंदाजे Rs. ४.७ करोड.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे जरुर कळवा.

– तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in Electronics, Mobile Technology and tagged , , , , . Bookmark the permalink.

6 Responses to जगातील १५ सर्वात महागडी यंत्रे (gadgets).

  1. Pingback: Tweets that mention जगातील १५ सर्वात महागडी यंत्रे (gadgets). | तंत्रज्ञान -- Topsy.com

  2. ravindra says:

    HI KHUP CHAN BLOG. AHY.ASCH NAV-NAVIN MAHI TI AMLA DAT JA .ABHARI AHOT.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s