छोले – काही आगामी कार्यक्रम.

नमस्कार मंडळी,

भारतात  तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कार्यक्रम होणार आहेत. त्यांच्या बद्दल.
. १३ ऑगस्टला बॅगलूरू मध्ये “Microsoft Canaan TechSpark 2010”,  नावाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम भारतातील नवीन उद्योगकांनी तयार केलेल्या साधनांची ओळख करुन देण्यासाठी आहे. या कार्यक्रमात १८ नवीन उद्योजकांना निवडले आहे व त्यांना परिक्षकांसमोर आपल्या कंपनीचे महत्त्व मांडायचे आहे.
:  Microsoft Canaan TechSpark 2010 is a pan-India hunt for top product startups in the country.

या कार्यक्रमात आपण उपस्थित राहू शकता. त्यासाठी व अधिक माहितीसाठी ,येथे पाहा  – http://techsparks.in/

. IIT Powai, दरवर्षी Techfest  नावाची स्पर्धा घेते. ती या वेळेस पण आहे. या स्पर्धेत वेगवेगळे असे विभाग आहे. जसे की, व्याख्यान , रोबोटिक स्पर्धा, इ. त्यातही Utkarsh  नावाची फ़ारच छान स्पर्धा असते. ही खास करुन ग्रामीण भागासाठी  तयार  केलेल्या तंत्रज्ञानाची स्पर्धा असते.

: Techfest  2010 -11 – Asia’s Largest Science and Technology Festival – 7th to 9 th January 2011.

त्याच प्रमाणे एक अजून स्पर्धा होते जी जानेवारीतील स्पर्धेची प्रथम पायरी असते. ती म्हणजे Nexus 2010. आपण सरळ Techfest मध्ये ही भाग घेउ शकता किंवा Nexus मधूनही पात्र होवू शकता.  Techfest मधे ३ दिवसात अंदाजे ५०,००० वर विद्यार्थी, लोक भेट देतात. ही संख्या वाढतच आहे.पहा- http://www.techfest.org/index.php

ता.क.– मी मागे मराठी भाषेची होणारी हेळसांड यावर एक लेख लिहिला होता. त्यावर श्री. सलील कुळकर्णी यांनी फ़ार सुरेख प्रतिक्रिया दिली आहे, त्यात बरेच प्रश्नांचे समाधान होते. आपण सर्वांनी जरुर वाचावी. येथे – http://bit.ly/96TAlc

– तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in मराठी विषयी, Electronics and tagged , , , , . Bookmark the permalink.

One Response to छोले – काही आगामी कार्यक्रम.

  1. Pingback: Tweets that mention छोले – काही आगामी कार्यक्रम. | तंत्रज्ञान -- Topsy.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s